Karnataka CM Basavaraj Bommai यांच्या प्रतिमेला कुणी काळं फासलं? | Mumbai | Politics | Sakal
2022-11-26 35
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंच्या प्रतिमेला काळं फासलं. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फासलं काळं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंनी आधी सांगलीच्या जत, सोलापूर जिल्ह्यावर दावा केला .