रामदेव बाबांच्या वक्तव्यावर Sanjay Raut आक्रमक

2022-11-26 4

‘रामदेव बाबा यांचे वक्तव्य हे लज्जास्पद आहे.रामदेव बाबांच्या शेजारी अमृता फडणवीस बसल्या होत्या.असं बोलणाऱ्यांच्या कानाखाली मारली पाहिजे‘ अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. यावेळी ‘अमृता फडणवीस त्यावेळी काहीच बोलल्या का नाहीत ?‘ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Videos similaires