Mahatma Jyotiba Phule Death Anniversary 2022: महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथिनिमित्त जाणून घ्या त्यांच्या कार्याविषयी सविस्तर

2022-11-27 7

ज्योतिबा फुले यांची उद्या पुण्यतिथी आहे. ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली शेतकरी कुटुंबात झाला होता. परोपकारी, लेखक, तत्वज्ञ आणि क्रांतिकारक म्हणून ज्योतिबा फुले अनेकांच्या मनात घर करून गेले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1

Videos similaires