Health Tips: रात्री उशीरा जेवणे आरोग्यासाठी नुकसानकारक
2022-11-25
7
रोज रात्री उशीरा जेवल्याने त्याचे शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतात. त्यामुळे रात्रीचं जेवण आणि झोपण्याची वेळ यात दोन तासांचं अंतर असायला हवं. उशीरा जेवल्याने कोणते नुकसान होतात, जाणून घेऊयात.
#lifestyle #food #eat #meal #nightmeal