केजरीवालांनी हत्येची धमकी देणाऱ्या मनोज तिवारींना अटक व्हावी - मनीष सिसोदिया

2022-11-25 38

भाजपा अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचत आहे आणि केजरीवालांनी हत्येची धमकी देणाऱ्या मनोज तिवारींना अटक व्हावी, अशी मागणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली आहे.

Videos similaires