Malaysia New PM: अन्वर इब्राहिम बनले मलेशियाचे नवे पंतप्रधान, PM Modi नी दिल्या खास शुभेच्छा

2022-11-25 2

मलेशियाचे राजे सुलतान अब्दुल्ला अहमद शाह यांनी मलेशियाच्या नव्या पंतप्रधानची घोषणा केली आहे. अन्वर इब्राहिम यांची मलेशियाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ