"कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रावर हल्ला केलाय मी याला युद्ध म्हणतो दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी छत्रपतींचा अवमान सुरू केलाय
त्यावरच लक्ष विचलीत करण्यासाठीच बोमईंना पुढे केलंय लोकांनी छत्रपतींचा अपमान विसरावा यासाठीच हे चाललंय"
#SanjayRaut #BasavarajBommai #EknathShinde #UddhavThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #Karnataka #Maharashtra #Border #BorderDispute #BJP #AmitShah #NarendraModi #SupremeCourt #hwnewsmarathi