दम्याचा आजार सामान्य झाला असला तरी तो जीवघेणा ठरू शकतो. हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांच्या समस्या वाढतात, त्यामुळे त्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी, जाणून घेऊयात.