गद्दारांचं कुणी स्वागत करतं का? अरविंद सावंतांचा भावना गवळींना सवाल | Arvind Sawant | Bhavana Gawali

2022-11-24 12

अकोला रेल्वे स्थानकावर खासदार भावना गवळी यांच्यासमोर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चांगली घोषणाबाजी केली, त्यानंतर भावना गवळी यांनी तक्रार दाखल केली आहे, त्यावर खासदार अरविंद सावंत यांनी टोला लगावला असून, गद्दारांचं कुणी स्वागत करता का..? असा सवाल करत राज्याचे सरकारच विनयभंग करतय असं म्हणत, विनयभंगाची व्याख्या ही त्यांनी यावेळी विचारली आहे.

#ArvindSawant #BhavanaGawali #VinayakRaut #ShivSena #NitinDeshmukh #Vidharbha #UddhavThackeray #EknathShinde #Shivsainik #Maharashtra #HWNews

Videos similaires