Coronavirus: चीनमध्ये पुन्हा पाहायला मिळाला कोरोनाचा कहर, भारतामध्येही वाढले रुग्ण
2022-11-24 2
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.गेल्या 24 तासांत चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले असल्याचे समोर आले आहे.चीनमध्ये एका दिवसात 31 हजार नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ