आर्थिक मंदी म्हटलं की सर्वात आधी त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचं दिसतं पण लिपस्टिक, नेलपॉलिशसंदर्भात काही अर्थतज्ज्ञांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार पुन्हा एकदा अमेरिकेत आर्थिक मंदीचे वारे वाहू लागल्याचं मानलं जात आहे. या वस्तूंवरून मंदीचा अंदाज कसा बांधला जातो, जाणून घेऊयात या व्हिडीओतून...