Disha Salian चा मृत्यू घातपात नव्हे अपघात, CBI च्या रिपोर्टमधून समोर आलं मृत्यूचं कारण

2022-11-23 85

मुंबईमध्ये 2 वर्षांपूर्वी टॅलेंट मॅनेजर दिशा सॅलियनचा मृत्यू झाल्यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु होते. दरम्यान, आता सीबीआयकडून दिशा सॅलियनचा मृत्यू हा केवल अपघात असल्याचे सांगण्यात आले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ