बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या खासदार भावना गवळी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत मंगळवारी रात्री आमने-सामने आले. विदर्भ एक्सप्रेसने अकोला रेल्वे स्थानकावरून दोन्ही खासदार मुंबईकडे जात असताना समोरासमोर आले. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून भावना गवळींच्या विरोधात 'गद्दार गद्दार' अशी घोषणाबाजी देण्यात आली.
#BhavnaGawli #VinayakRaut #Shivsena #VidarbhaExpress #UddhavThackeray #EknathShinde #Politics #ShindeCamp #Viral #hwnewsmarathi