Bigg Boss 16: गौतम विगने सांगितला 'बिग बॉस १६' मधील प्रवास
2022-11-23 3
अभिनेता गौतम विग 'बिग बॉस १६' मध्ये स्पर्धक होता. रविवारी झालेल्या एलिमिनेशन राउंडमध्ये तो घराबाहेर पडला. घरातून बाहेर आल्यावर त्याने त्याच्या प्रवासाबद्दल सांगितलं. तसेच घरात त्याला जाणीवपूर्वक एकटं पाडलं गेलं, असा आरोपही केला.