साखरेच्या चहाऐवजी गुळाचा चहा पिताय ? त्याआधी हा व्हिडीओ पाहा..
2022-11-23
2
सध्या लोकांना गुळाचा चहा मोठ्या प्रमाणात आवडायला लागला आहे.गुळाच्या चहाची क्रेझ तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, हे आपण नाकारु शकत नाही.आपण पितोय तो गुळाचा चहा आरोग्यासाठी योग्य की अयोग्य? जाणून घेऊयात..