Amruta Khanvilkar Birthday: अमृता खानविलकरच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन

2022-11-23 323

अभिनेत्री अमृता खानविलकरच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी तिचा पती हिमांशू मल्होत्रा आणि तिचे कुटुंबीय उपस्थित होते. अमृताच्या बर्थडे पार्टीत तिच्या इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली.

Videos similaires