Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाची पोलिस महासंचालकांकडे मागणी

2022-11-22 5

श्रद्धा वालकरच्या झालेल्या हत्येनंतर 'हरवलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष मोहिम राबवावी' अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या वतीने पोलिस महासंचालकांकडे करण्यात आली. याची माहिती रूपाली चाकणकर यांनी व्हिडीओद्वारे कळवली.

Videos similaires