Vinayak Raut यांची राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्यावर टीका
2022-11-22
7
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या शिवरायांबद्दलच्या वक्तव्यावर टीका करताना विनायक राऊत म्हणाले की 'कोश्यारी कुजक्या मेंदूचा माणूस राज्याला मिळाला ही भाजपची देण आहे'