'लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२२' ज्येष्ठ गायिका बेगम परवाना सुलतानासह दिग्गजांची हजेरी

2022-11-22 4

'लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२२' सोहळा ऑक्टोबर महिन्यात पार पडला. या सोहळ्याला ज्येष्ठ शास्त्रीय गायिका बेगम परवाना सुलतानासह दिग्गजांनी हजेरी लावली. या सोहळ्यात काही महिलांचा सन्मानही करण्यात आला.

Videos similaires