महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील राज्यपालांच्या वक्तव्यविरोधात रस्त्यावर उतरलेला दिसत आहे.
#ArvindSawant #BhagatSinghKoshyari #AjayChaudhary #KishoriPednekar #RajBhavan #ChhatrapatiShivajiMaharaj #BJP #Maharashtra #ShivajiMaharaj #NitinGadkari #ShivSena #AdityaThackeray #PriyankaChaturvedi #HWNews