गेल्या कित्येक वर्षांपासून बेळगावातील मराठी भाषिकांचा प्रश्न ऐरणीवर आहे. मात्र त्यावर अजून मार्ग काढण्यात आलेला नाही. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. यावर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना चांगलाच टोला लगावला.