'सामना' मधुन दुटप्पी भुमिका घेतली जाते. बाळासाहेब ठाकरे यांनी सामना नावाची जी चळवळ सुरु केली होती, ती चळवळ संपुन फक्त संजय राऊत यांची वळवळ राहिलेली आहे. २७ तारखेला जो काही राजकारणातला गढुळपणा आहे त्यावर तुरटी फिरवण्याचे काम मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतील.
#SandeepDeshpande #RajThackeray #SanjayRaut #MNS #Shivsena #MaharastraPolitics #2022 #Saamna #UddhavThackeray #AdityaThackeray #hwnewsmarathi