सुषमा अंधारे यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला .चित्रा वाघ यांच्याबद्दल बोलताना अंधारे म्हणाल्या की, 'आमदारकी गेल्याने चित्रा वाघ वाटेल ते बरळत असतात, चित्रा वाघ चित्र-विचित्र बोलतात त्यामुळे ते मनावर घेण्यात अर्थ नाही'