गिरीश महाजनांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसेंना डिवचलं आहे. एकनाथ खडसेंना त्यांच्या मुलाच्या मृत्यूची आठवण करून देत महाजनांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसेंच्या मुलाचा खून झाला होता की, आत्महत्या? असा प्रश्न महाजनांनी उपस्थित केला आहे. महाजन यांच्या आरोपानंतर एकनाथ खडसेंनी देखील उत्तर दिलं आहे.
#EknathKhadse #GirishMahajan #BJP #NCP #Earthquake #ShambhurajDesai #EknathShinde #RahulGandhi #SanjayRaut #Delhi #GujaratAssemblyElections #hwnewsmarathi