महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील राज्यपालांच्या वक्तव्यविरोधात रस्त्यावर उतरलेला दिसत आहे. मनसे पक्षाच्या शांत भूमिकेवर काय म्हणाले अरविंद सावंत?
#arvindsawant #Shivsena #chatrapatishivajimaharaj #mns #rajthackeray #sandeepdeshpande #avinashjadhav #governor #hwnewsmarathi