शिवरायांबद्दलच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी शिंदे गटातील आमदार Sanjay Gaikwad आक्रमक

2022-11-21 31

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांनी आक्षेपार्ह विधान केलं, त्यानंतर बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार Sanjay Gaikwad यांनी भाजपाला इशारा दिलाय.

Videos similaires