राज्यपालांच्या विरोधात ठाकरे गटाच्या नेत्या Kishori Pednekar आक्रमक

2022-11-21 31

महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील राज्यपालांच्या वक्तव्यविरोधात रस्त्यावर उतरलेला दिसत आहे. उपनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली करी रोड नाका येथे निषेध आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांना विनंती केली की, हे उत्तराखंडचं बोचकं उत्तराखंडला घेऊन जावे.

#bhagatsinghkoshyari #kishoripednekar #chatrapatishivajimaharaj #shivsena #bjp #devendrafadnavis #eknathshinde #hwnewsmarathi

Videos similaires