'दरी पुल ते नवले ब्रीज दरम्यानची वाहतुक सुरळीत करण्याच्या दृष्टीने येत्या काळात स्थानिक आणि हायवे वाहतूक स्वतंत्र करण्यात येणार आहे.स्वामी नारायण मंदिर ते नवले ब्रीज दरम्यान असलेल्या रस्त्यावरील उतार कमी करण्याच्या दृष्टीने एक समांतर रस्ता करण्याच नियोजन आहे.डिपीआर तयार करण्यात आला असून दरी पुलाजवळ चेक पोस्ट तयार करण्यात येणार आहे.त्यामुळे अपघाताचे प्रमाण निश्चित कमी होणार आहे.'अशी माहिती राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी संजय कदम यांनी दिली