Maharashtra Weather Update: राज्यात थंडीचा कडाका वाढला, नाशिकमध्ये पारा 9.2 अंशावर

2022-11-21 5

भारतामध्ये हळूहळू थंडी जाणवण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रात नाशिक मध्ये आज पारा 9.2 अंश सेल्सिअस वर नोंदवण्यात आला आहे. ही हंगामातील निच्चांकी नोंद आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires