डमी राज्यपालांचे धोतर खेचत, मारत राष्ट्रवादीचे पुण्यात अनोखे आंदोलन
2022-11-21
0
राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्या शिवाजी महाराजांच्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादीकडून निषेध म्हणून डमी राज्यपाल आंदोलनात आणले गेले आणि धोतर खेचत, मारत त्यांचा निषेध करण्यात आला