Mangaluru Auto Blast Case: ऑटोरिक्षा मधून कुकर बॉम्ब घेऊन जाताना ब्लास्ट, परिसरात भीतीचे वातावरण
2022-11-21 2
कर्नाटकातील मंगळूरूमध्ये एका ऑटो रिक्षा मध्ये ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली आहे. 109 नोव्हेंबरच्या या घटनेचा व्हिडीओ देखील आता सोशल मीडीयामध्ये वायरल झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ