राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्या 'त्या' वक्तव्यावरून Supriya Sule आक्रमक

2022-11-21 4

‘राज्यपालांवर टीका करणं आपली संस्कृती नाही पण छत्रपतींचा अपमान करण्याचं पाप सातत्याने होत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू‘ अशी आक्रमक भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना घेतली.
#bhagatsinghkoshiyari #supriyasule #sharadpawar #ajitpawar #marathinews #maharashtranews #congress #rashtravadicongress #bjp #bjpindia

Videos similaires