राज्यपाल Koshyari यांच्या ‘त्या‘ वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
2022-11-20
1
‘जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत शिवराय आपल्यासाठी आदर्श असतील.राज्यपालांच्या मनात अशी कुठलीही गोष्ट नसावी‘ अशी प्रतिक्रिया उपमुखयमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.