राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्याविरोधात आ.संजय गायकवाड आक्रमक

2022-11-20 0

'ज्या राज्यपालांना राज्याचा इतिहास माहित नाही अशांना राज्यपाल पदावर ठेवून उपयोग नाही, त्यांना कुठेही घेऊन जा' अशी मागणी बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केंद्रीय भाजप नेत्यांकडे केली.

Videos similaires