'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी व भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना आम्ही रस्त्यावरही फिरू देणार नाही' अशी आक्रमक टीका कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.