बहुतेक भारतीय घरांमध्ये पांढरा तांदूळ वापरला जातो. भारतातील बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की त्यांचे जेवण भाताशिवाय अपूर्ण आहे मात्र भाताचे सेवन काही आजारांसाठी ठरू शकते धोकादायक कोणते ते आजार? जाणून घेऊ या व्हिडीओतून
#rice #lifestyle #whiterice #brownrice #heartattack