राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पोलिसांचा नवा अर्ज, कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष Ajit Pawar Bank Scam

2022-11-19 4

Maharashtra state co-operative bank scam case राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक जुनी प्रकरणं आता पुन्हा चर्चेत येऊ लागली आहेत. यातील एक मोठे प्रकरण म्हणजे राज्य सहकारी बँकेतील घोटाळा.... राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचे नाव या प्रकरणात आल्याने त्याची चर्चा जास्त होते. पण या प्रकरणात केवळ अजित पवारच नाही तर पवार कुटुंबातील इतरही नावं आली आहेत. तसेच सत्तांतर झाल्यानंतर आता यात मोठी घडामोड घडली आहे. त्यामुळे पवार कुटुंबाचे टेन्शन वाढले आहे. (Sachin VO)

#Bankscam #ajitpawar #lokmat #edraid #maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange