कल्याण रेल्वेच्या लोकल शेडमध्ये रात्री नाग आढळून आला.सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी त्या नागाला पकडून निर्सगाच्या सानिध्यात मुक्त केले. पाहा नेमकं झालं काय?