Bharat Jodo Yatra दरम्यान राहुल गांधी यांची सभा झाली. यावेळी भाषण करत असताना त्यांनी शिक्षण, रोजगार या मुद्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.
#bharatjodoyatra #bharatjodoyatratoday #rahulgandhi #soniyagandhi #congress #malikarjunkharge #maharashtranews #maharashtra