राष्ट्रवादीचे ‘स्टार’ खासदार भाजपच्या वाटेवर? | Amol Kolhe | Sharad Pawar | BJP | NCP | Ajit Pawar

2022-11-18 32

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षानी कबंर कसली असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. मात्र, या स्टार प्रचारकांच्या यादीतून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. इतकंच नाही तर अमोल कोल्हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण कोल्हे खरंच नाराज आहेत का? आणि असतील तर त्यामागे काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#AmolKolhe #SharadPawar #BJP #Maharashtra #NCP #AjitPawar #DevendraFadnavis #Shirur #EknathShinde #AdhalraoPatil #MVA #MahavikasAghadi