आमची भूमिका बदलली नाही त्याची अक्कल गुडग्यात आहे कोणीतरी भुंकायला लावत आहे म्हणून ते भुंकत आहेत तुम्ही मिंदे आहात आम्ही तसे नाही लाचार झालेला आहात बेरोजगारी महागाई चे विषय बाजूला करून धार्मिक विषय समोर आणले जात आहेत राजकीय पोळी भाजली जात आहेत
#ArvindSawant #KiritSomaiya #Shivsena #SanjayRaut #UddhavThackeray #Congress #BJP #Maharashtra #MVA #HWNews