Shraddha Walkar Case: पोलिसांनी महरौलीच्या जंगलातून जप्त केली काळी पिशवी

2022-11-18 4

दिल्ली पोलीस श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपी आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून त्याची महरौलीच्या जंगलात विल्हेवाट लावली होती. दरम्यान, आज पोलिसांनी त्याच जंगलातून काळी पिशवी जप्त केली आहे. त्या पिशवीत श्रद्धाच्या शरीराचे तुकडे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Videos similaires