कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे? विद्यार्थ्यांनी दिली माहिती
2022-11-18
5
मीरा-भाईंदर महानगरपालिकेतर्फे स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी आज शाळकरी विद्यार्थ्यांसह रॅली काढण्यात आली. या विद्यार्थ्यांनी दोन पथनाट्ये सादर करून स्वच्छतेचं महत्त्व लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला