Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर बोर घाटात भीषण अपघात, 5 ठार 2 जखमी
2022-11-18 98
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात 5 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. आर्टीगा कारने मुंबईच्या दिशेने येत असताना गुरुवारी (17 नोव्हेंबर) मध्यरात्री हा अपघात झाला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ