वीर सावरकरांची बदनामी शिवसेना सहन करणार नाही - संजय राऊत
2022-11-18
1
भारत जोडो यात्रेच्या सभेत बोलताना राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. यावर प्रतिक्रिया देत वीर सावरकरांची बदनामी शिवसेना सहन करणार नाही, असं राऊतांनी म्हटलंय.