राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

2022-11-17 4

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले. त्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. यानंतर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

#UddhavThackeray #DevendraFadnavis #RahulGandhi #BharatJodoYatra #Congress #Savarkar #HWNews

Videos similaires