श्रद्धा हत्याप्रकरणात आफताबने पोलिसांना काय सांगितलं, जाणून घ्या
2022-11-17
592
दिल्लीतील श्रद्धा-आफताब यांच्या रक्तरंजित लव्हस्टोरीने संपूर्ण देशाला हादरून सोडलं आहे.या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान काही हादरवून टाकणारे खुलासे आफताबने केले आहेत, पाहुयात