शिवसेनाप्रमुखांनी कधी खोटेपणा आणि ढोंग याचा पुरस्कार केला नाही - संजय राऊत

2022-11-17 4

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त संजय राऊतांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. "बाळासाहेबांच्या नावाने निर्माण होणारे तोतये फार काळ टिकणार नाहीत" असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावला.

Videos similaires