बाळासाहेबांच्या स्मारकाचं शुद्धीकरण केल्यानंतर शिंदे गटातील खासदाराची मागणी

2022-11-17 0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर ठाकरे गटाकडून शुद्धीकरण करण्यात आलं. त्यानंतर बाळासाहेबांची शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी "बाळासाहेबांच्या समाधीवर जाण्याआधी आदित्य ठाकरेंचे गौमुत्राने शुद्धीकरण करा" अशी मागणी केली.

Videos similaires