भारत जोडो यात्रेतील वारकऱ्यांकडून राहुल गांधींनी समजून घेतली वारी परंपरा
2022-11-17
43
राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आहे. वाशिम जिल्ह्यात या यात्रेत राज्यभरातून वारकरी सहभागी झाले. या वारकऱ्यांनी यात्रेत सहभागी होण्याचं कारण सांगितलं.